नागपूरच्या मतदार बंधू-भगिनींचे मन:पूर्वक आभार! नितीन गडकरी
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नितीन भाऊ गडकरी साहेबांनी मानले नागपूर च्या जनतेचे आभार आणि ते पुढे म्हणाले की आपले प्रेम व आपला विश्वास यामुळेच हा विजय मिळाला आहे. नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहील. देशातील विकसित शहरांच्या यादीत नागपूरला स्थान मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. आपले प्रेम व आपला विश्वास हीच माझी मोठी ताकद आहे.