Home latest News प्रियदर्शनी चौकात अपघात

प्रियदर्शनी चौकात अपघात

73

प्रियदर्शनी चौकात अपघात

प्रियदर्शनी चौकात अपघात

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 13 जून
शहरातील अत्यंत वर्दळीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात
आज गुरूवार, 13 जून रोजी दुपारी 3.30 च्या दरम्यान ट्रॅक्टर व दुचाकीची धडक होऊन दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. जखमी युवकांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.