कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रशासन सज्ज. खड्यांपासून सुटका नाही?

कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रशासन सज्ज.

खड्यांपासून सुटका नाही?

कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रशासन सज्ज. खड्यांपासून सुटका नाही?

रोहा तालुका प्रतिनिधी
✍️आशीष प्रकाश कोठारी ✍️
📞7507493900📞

कोलाड : गणेशऊत्सव साजरा करण्यासाठी गावाकडे येणाऱ्या मुंबईकरांना यंदाही खड्यांचे त्रास सहन करावे लागणार, याचि सुटका 2024 अखेर होईल असं सांगण्यात येत आहे. अनेक बळी या हायवे ने आज तगत घेतले आहे.
प्रशासनाने गावी निघालेल्या गणेश भक्तांसाठी उपाय योजना करण्यासाठी काहि ठिकाणी अत्यवकसेवा सेवा कक्ष उभारले आहेत त्यात मेडिकल डॉक्टर ऍम्ब्युलन्स पाणी चहा या सर्व गोष्टींची मदत उपलब्ध करण्यात अली आहे थोडासा दिलासा प्रवास दरम्यान होईल असे प्रथम बोलले जात आहे.
ठीक ठिकाणी खडे बुजवण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुध्दा चालु आहेत.
7 तारखेला गणेशाचे आगमन होणार असून कोकणात येणाऱ्या सर्व भाविकांचे प्रवास सुखाचा होवो तत्पूर्वी प्रशासन सज्ज झालं असताना दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here