प्रजासत्ताक दिनानिमित्य वीर भगतसींग विद्यार्थी परिषद तर्फे सांस्कृतिक महोत्सव.

54

प्रजासत्ताक दिनानिमित्य वीर भगतसींग विद्यार्थी परिषद तर्फे सांस्कृतिक महोत्सव.

 Cultural Festival on the occasion of Republic Day by Veer Bhagat Singh Vidyarthi Parishad.

Cultural Festival on the occasion of Republic Day by Veer Bhagat Singh Vidyarthi Parishad.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- वीर भगतसींग विद्यार्थी परिषद तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्य 26 जानेवारी 2021 ला सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला. त्यावेळी कायक्रमाचे अध्यक्ष म्हणून पं.सं. सदस्य व श्री संत भोजाजी महाराज देवस्थान चे अध्यक्ष डॉ. विजयजी पर्बत प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्रावण काचोळे उपसरपंच नरेंद्र पाटील व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नीरज बुटे तसेच देवस्थान चे विश्वस्त श्री शिवदासजी पर्बत, नामदेवराव गाढवे, रमेश ठाकरे, राजू ढवळे, रामाजी कोपरकर हे उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले व मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात केली. शेवटी मान्यवरांचे हस्ते पूर्ण सहभागी मुलांना रोख पारितोषिक व मेडल देण्यात आले. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमित गाढवे, उपाध्यक्ष अक्षय तपासे, सचिव निलेश महाजन, सौरभ चौहान, सागर आष्टणकर, सुमित सातघरे, मनीष गायकवाड, अविनाश येडे, हर्षल कोपरकर, अक्षय गाढवे, आदित्य ठाकरे, दिणेश गाढवे, निखिल उईके, चेतन बारई, राकेश शेंडे, तुषार कोसूरकर, तुषार कुंभलकर, प्रज्वल आष्टणकर, रोशन कुरसंगे, भोजराज सेलकर, रितिक बैस, आशुतोष थूल, अनुराग वैरागडे, सागर तडस, निलेश शेंद्रे, इत्यादी उपस्थिती होती. व तसेच साउंड सिस्टिम ऑपरेटर विठ्ठल नागोसे व श्री संत भोजाजी देवस्थान चे आभार मानले. तसेच संचालन vbvp चे तालुका संघटक गणेशभाऊ शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश महाजन यांनी केले.

 Cultural Festival on the occasion of Republic Day by Veer Bhagat Singh Vidyarthi Parishad.

Cultural Festival on the occasion of Republic Day by Veer Bhagat Singh Vidyarthi Parishad.

प्रजासत्ताक दिनानिमित्य