खारेपाटातील खेळाडूंच्या उन्नतीसाठी सहकार्य करणार :शिवसेना युवा नेते विशाल जुईकर

खारेपाटातील खेळाडूंच्या उन्नतीसाठी सहकार्य करणार :शिवसेना युवा नेते विशाल जुईकर

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील खेळाडूंच्या उन्नतीसाठी सहकार्य केलं जाईल असे मत शिवसेना युवा नेते विशाल जुईकर यांनी आमदार महेंद्र दळवी शिवसेना चषक 2025 बहिरीचा पाडा येथे शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले यावेळी रायगड जिल्हा व महाराष्ट्रातील खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना उपस तालुकाप्रमुख डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जनतेच्या विकासासाठी आमदार महेंद्र दळवी यांचे उल्लेखनीय कार्य असून येथील तरुणांना रोजी निर्माण व्हावे त्याकरिता खारेपाटात उद्योग व्यवसाय येणे गरजेचे आहे तसेच सर्वांचे सहकार्य लाभावे असा विश्वास व्यक्त केला
तसेच राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेकरिता मालेगाव सोलापूर मुंबई पुणे रायगड जिल्हा असे नाम महंत संघ सहभागी झाले होते त्यावेळी सदिच्छा भेट अलिबाग तालुका शिवसेना युवक अध्यक्ष संदेश थळे व शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच राहुल पाटील आगरी भूषण पुरस्कर्ते बबन पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील म्हात्रे मनसेचे तालुकाध्यक्ष सिद्ध म्हात्रे गिरीश पाटील शिवसेना शिवसेनेचे पदाधिकारी उपेंद्र पाटील संकेत पाटील केतन पाटील सुहास म्हात्रे रसिक पाटील रवींद्र पाटील परशुराम पाटील तसेच विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती व ग्रामस्थ बहिरीचा पाडा उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत राष्ट्रीय खेळाडू तसेच भारतीय सैन्य दलातील जवान ओमकार पाटील यांचा सन्मान विशाल जुईकर यांनी केला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत शिवसेनेचे पदाधिकारी उपेंद्र पाटील संगीता पाटील व अन्य शिवसेना पदाधिकाऱ्यांचे वतीने करण्यात आला