मुंबईत युवा प्रतिष्ठान रायगडचे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

मुंबईत युवा प्रतिष्ठान रायगडचे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. 9860020016

मुंबई :- युवा प्रतिष्ठान रायगड सामाजिक शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा यांच्या वतीने रक्तदान शिबिर रविवार दिनांक १ जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
संस्था २०२२ पासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे रक्तदात्यानी रक्तदान करुन शिबिराचे कौतुक केलं. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. समाजात आपण त्याचे देणं लागतो. रायगड जिल्ह्यातील समाज बंधू व समाजसेवक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सुद्धा उपस्थीत होते त्यामध्ये नागेंद्र राठोड दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, विशेष सहकार्य श्रीवर्धन विधानसभा संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर योगेश गायकर श्रीवर्धन तालुका संपर्क महेश सुर्वे वालवटी विभाग सह संघटक सागर चोरगे विपुल पाटील सरचिटणीस दक्षिण मुंबई जिल्हा . स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष- संजय कोकरे .धनंजय कुवेसकर – मुंबई अध्यक्ष स्वतंत्र कोकण राज्य अभियान. ,दीपक आमकर अनिल गावडे किरण प्रभू संपर्क प्रमुख दर्शना मॅडम व श्रीराम नाईक यानी उपस्थित राहून रक्तदान शिबिर कार्यक्रमाची शोभा वाढवली हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी समर्पण क्लिनिक ब्लड बँक आरोग्य सेवा केंद्र , आराध्या हेल्थ केअर, आराध्या वन अर्थ एच -विंग, नायडू कॉलनी पंतनगर,घाटकोपर येथे कारण्यात आला. युवा प्रतिष्ठान रायगडचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते संस्थापक:- अमर खेरटकर , मनोहर जाधव -अध्यक्ष गणेश शिंदे -उपाध्यक्ष गणेश निर्मळ -उपाध्यक्ष प्रदीप चोरगे -सहचिटणीस संतोष जाधव प्रभारी सचिव व मयूर शिगवण संघटक प्रमुख संपर्क प्रमुख मुंबई सचिन जाधव सहसंपर्क प्रमुख मुंबई संजय कोमनाक सिद्धेश महाडिक -श्रीवर्धन तालुका संघटक नितेश बोर्ले
श्रीवर्धन तालुका सह संघटक प्रफुल तिलटकर
म्हसळा तालुका संघटक अभय तिलटकर- म्हसळा तालुका सह संघटक सल्लागार- देविदास शिगवण, रोशन पाटील , बाबुराव चोरगे निशांत शिगवण सदस्य सचिन आईनकर सुयोग पेंढारी आकाश निवळकर सुयोग गायकर शैलेश करडे ओमकार पेंढारी सर्वांनी महत्वपूर्ण सहकार्य केले