चंदशेखर बावनकुळे
यांचा कोल्हापूर येते गौरव सन्मान
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो
9096817953
उमरेड :- माननीय.श्री. एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली*.
*खा.डाॅ श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात मा.श्री.प्रकाशजी आ॑बिटकर साहेब महाराष्ट्र राज्य आरोग्य कॅबिनेट मंत्री व मा.श्री. उदयजी सावंत उद्योग कॅबिनेट मंत्री मा.श्री. राजेशजी क्षिरसागर महाराष्ट्र राज्यांचे राज्य मंत्री यांचा अध्यक्षतेखाली वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक मा.श्री. मंगेशजी चिवटे साहेब. वैद्यकीय मदत कक्षाचे एमबेसेटर माजी आमदार शहाजीबाबु वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. रामहरीजी राऊत साहेब व पुर्व विदर्भ प्रमुख प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांच्या हस्ते नागपूर जिल्हा ग्रामीण उप जिल्हा प्रमुख श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्हा ग्रामीण गौरव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करुन स्वागत करण्यात आला*
नागपूर जिल्ह्यात शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष नागपूर ग्रामीण उप जिल्हा प्रमुख राहुन जिल्ह्यात गरजुं नागरिकांना वैद्यकीय ( आरोग्य ) सेवा व दिऺव्याग बांधवांना व जेष्ठ नागरिक, दुर्घटना गस्त अस्या गरजू व्यक्तीला कानात लागणारी मशीन, दिव्याग अपंग व्यक्तींना लागणारे साहित्य पोहोचविले आरोग्य सेवा मध्ये लागणारी मुख्यमंत्री सहाय्यता निधी एक मोठ्या प्रमाणात गरजुंना मिळून दिलें तसेच आयुष्यमान व महात्मा ज्योतीबा फुले योजने अंतर्गत गरजू लोकांना सहस्त्र क्रिया करुन दिली. असल्या समाज कार्यामुळे नागपूर जिल्हा गौरव पुरस्कार मान्यवरांचा व पुर्व विदर्भ प्रमुख प्रवीण लताबालमुकुंद शर्मा यांच्या व नागपुर शहर व ग्रामीण जिल्हा प्रमुख सचीन जी शर्मा व सुनील पिल्ले यांच्या पण आभार व्यक्त करून नागपूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख व वैद्यकीय मदत कक्षातील पदाधिकारी व वैद्यकीय दूत यांचे कवतुक तेव्हाच हा नागपूर जिल्हा ग्रामीण गौरव सन्मान पुरस्कार या पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर कार्यक्रमात उपस्थित नागपुर युवा वर्ग आर्यन शर्मा चंद्रपूर जिल्हा प्रमुख माणिकराव हिकरे चंद्रपूर उप जिल्हा प्रमुख गोपाल पोच्चमप्लीवार यवतमाळ शहर प्रमुख नवले वर्धा महिला आघाडी जिल्हा प्रमुख अमरावती महिला आघाडी जिल्हा प्रमुख सोनाली देशमुख होते
जय हिंद.. जय महाराष्ट्र…