धामोते येथे मोफत नेत्र तपासणी चास्मे वाटप शिवीर संपन्न ; जोस्तना विरले

धामोते येथे मोफत नेत्र तपासणी चास्मे वाटप शिवीर संपन्न ; जोस्तना विरले

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

कर्जत :- धामोते येठील आगरी समाज सभागृहाच्या प्रागणात दि १६ जून २५ रोजी सामाजिक कार्यकर्त्या जोस्तना महेश विरले यांच्या कडून
नेरळ तसेच धामोते गावातील गरजू रहिवासी यांच्या साठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत मोफत नेत्र तपासणी व चास्मे वाटप करण्याचे शिबीर संपन्न झाले.

या शिबिरासाठी मुंबई येथून प्रसिद्ध नेत्र चीकीसक डॉ. विठ्ठल मोहिते व त्यांची टीम आली होती.
५०० हून अधिक नागरिकांनी आपले डोळे तपासून घेऊन ४९८ लोकांना मोफत चास्मे वाटप करण्यात आले.

जोस्तना विरले विरले सध्या विविध सामाजिक उपक्रम राबविताना दिसत आहेत, त्यातील गरजूंना चस्मे वाटप करून मोलाचे कार्य त्यांनी केले असल्याने अनेकांनी
त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेचा दिल्या आहेत.