कै.लक्ष्मीबाई विठ्ठल मोदलवाड यांचे दुःख निधन

27

कै.लक्ष्मीबाई विठ्ठल मोदलवाड यांचे दुःख निधन

नांदेड प्रतिनिधी

नांदेड – नायगाव तालुक्यातील काहळा येथील जेष्ठ महिला कै.लक्ष्मीबाई विठ्ठल मोदलवाड यांचे दि 10/07/2025 रोजी सकाळी 4 : 00 वाजता राहत्या घरी दुःखत निधन झाले आहे.

कै.लक्ष्मबाई मोदलवाड निधन झाल्याची वार्ता पुर्ण नायगाव तालुक्यासह नातेवाईकांना प्रयत्न पसरली आहे , कै.लक्ष्मीबाई मोदलवाड यांच्या जाण्याने पुर्ण काहळा गावावर शोक सागरात बुडाले आहे, कै.लक्ष्मीबाई मोदलवाड यांना दोन मुले दोन मुली नातू पंतू आसा मोठा परीवार आहे.

श्री.सटवाजी मोदलवाड काहळेकर यांचे ते आई होत्या. त्यांचा अंत्यविधी दिनांक 10/07/25/रोजी त्यांच्या गावी काहळा येथे दुपारी 1: वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.