चंद्रशेखर बावनकुळे यांनी पेशंट आणि आश्रम शाळेत तील मुलांना सोबत केलं वाढदिवस साजरा..
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो 9096817953
उमरेड .दि. 25/08/2025 रोज शुक्रवार राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय खासदार मा.ना डॉ. श्रीकांत शिंदे साहेब ह्यांच्या नेतृत्वाखाली
हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तथा डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन च्या वतीने श्री चंद्रशेखर बावनकुळे उपजिल्हा प्रमुख व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांचे लाडके, तडफदार, वेळोवेळी गोर-गरिबांच्या मदतीला धावून येणारे, सर्वांच्या जिव्हाळ्याचे, सर्वोत्कृष्ट असे व्यक्तिमत्त्व माननीय श्री चंद्रशेखर भाऊ बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्य ट्रॉमा केअर सेंटर उमरेड आणि ग्रामीण रुग्णालय उमरेड येथील संपूर्ण पेशंट ना भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची शाहा-निशा केली व डॉक्टरांशी संवाद साधून सर्व पेशंटला फळ वाटप केली