A complaint has been lodged with the police against the Rathi family for harassing Hinganghat Sune.
A complaint has been lodged with the police against the Rathi family for harassing Hinganghat Sune.

हिंगणघाट मध्ये सासरच्या मडळींकडुन विवाहितेचा छळ.

हिंगणघाट येथील सावरीया साडीचे संचालका कडुन विवाहितेचा छळ

हिंगणघाट पोलिस सासरच्या मडळींवर गुन्हा दाखल करण्यास करत आहे दिरंगाई. पिढीत महीलेचा आरोप.

Marriage persecution by father-in-law in Hinganghat.
Marriage persecution by father-in-law in Hinganghat.

मिडीया वार्ता न्यूज टिम
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहरात एका उच्चभु व्यवसायीक घरातील सासरच्या मडळींनी आपला सुनेचा शारिरीक आणी मानसिक छळ केला. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे. यामुळे हिंगणघाट शहरांतील प्रतिष्ठित व्यापारी असलेले लोकं किती काळ्या मनाचे आहे हे समोर आले आहे.

हिंगणघाट शहरांतील सुभाष चौक परीसरातील सावरीया साडी सेंटरचे संचालकाच्या परीवाराने आपल्या स्वताःच्या सुनेचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचे सुनेने मिडीया वार्ता न्यूज ला दिलेल्या लिखित निवेदना वरुन समोर आल आहे. या महिले ने हिंगणघाट पोलिसावर पण तक्रार दाखल न करता, उलत पोलिस माझ्यावरच दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पिढीत महीलेने दिलेल्या माहितीनुसार माझा विवाह 2002 मध्ये हिंगणघाट येथील सावरीया साडी सेंटरचे मालक गोवधन राठी यांच्या मुलगा प्रदिप राठी यांच्या बरोबर झाला. मुलगा प्रदिप राठी कडे फक्ट्री आहे. तो खुप कमवतो. तो नेहमी तुला आनंदी ठेवेल असे अनेक खोटे बोलून फसवणूक केली. लग्नानंतर काही दिवस ब-या पैकी गेले, पण मग प्रदिप राठीची खरी ओळख व्हायला लागली त्यांचे एक वैशिष्ट्य समोर येत होते. आणी या सर्व गोष्टी लपवण्यात त्यांचा परीवार माझे सासरे गोवधन राठी, सासु सुधा राठी, दीर हे सर्व सामील होते.

काही वर्षा अगोदर हिंगणघाट शहरांतील तरुणीनां अशील sms पाठवण्याच कांड घडल होत. प्रदिप राठी हा त्या गुन्हातील आरोपीने त्या तरुणीनां sms पाठवुन त्यांना मानसिक त्रास दिला होता. आणी प्रदिप राठीला जेलची हवा खावी लागली होती. जेव्हा मला या गोष्टी माहित पढल्या माझा पाया खालची वाळु सरकली. माझ्या सासरच्या मडळींनी हे प्रदिप नी हे नाही केल अस सांगून मला अंधारात ठेवल आणी माझी फसवणूक सुरु झाली.

माझी झालेली फसवणुकी आणी सासरच्या मडळींकडुन सुरु असलेला छळ याच्या विरोधात हिंगणघाट पोलिस स्टेशनला तक्रार द्यायला गेली त्यावेळी माझी तक्रार घ्येण्यात आली नाही. उलट सांसरच्यानी मलाच धमवने सुरु केले. रात्री बेरात्री माझा घरी दारू पिऊन लोकांना पाठवुन मला जीवानिशी मारुन टाकण्याची धमकी दिली जात आहे. आज हिंगणघाट पोलिस माझी तक्रार घेत नाही. यात सासरची मंडळी आणी पोलीसात काही हिजगूज तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे. मला न्याय हवा आहे. या प्रतिष्ठित काळा मनाच्या सासरच्या लोकांनकडुन.
क्रमश……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here