रिपब्लिकन सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांचा वंचित बहुजन आघाडी जाहीर प्रवेश.

64

रिपब्लिकन सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांचा वंचित बहुजन आघाडी जाहीर प्रवेश.

 Republican Sena's Pimpri Chinchwad city president Dhuraji Shinde's deprived Bahujan Alliance's public entry.

पुणे जिल्हा प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड:- रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे व दत्तात्रय गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष मा.नगरसेवक अकुंश कानडी,महासचिव राजन नायर, प्रवक्ते के.डी.वाघमारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष संतोष जोगदंड, कार्यकारणी सदस्य प्रमोद शिंदे, राजेंद्र साळवे, राहुल बनसोडे कार्यालयीन सचिव प्रदिप मस्के आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.