चंद्रपूर मनसे मध्ये विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला पार्टी प्रवेश.

59

चंद्रपूर मनसे मध्ये विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला पार्टी प्रवेश.

In Chandrapur MNS, party workers took admission in various parties.
In Chandrapur MNS, party workers took admission in various parties.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर : – माजरी, पाटाळा, कुचना येथिल विविध पक्षातील लोकांचा हिंदू जननायक मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे राज्य सरचिटणीस मा. हेमंत भाऊ गडकरी व चंद्रपुर जिल्याचे लाडके जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ रामीडवार यांच्या मार्गदर्शनात मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल भाऊ बालमवार यांचा नेतृत्वात मनसे मध्ये जाहीर प्रवेश आणि यावेडेस कामगारांनी खुप अशे प्रश्न निर्माणकरत राहुल भाऊना विचारले त्या प्रश्नाला उत्तर देत भाऊंनी कामगारांच समाधान करत त्यांना सांगितले की हा पक्ष राज साहेबांचा आहे आणि इथे तुम्हाला नक्की न्याय मिडणार हे गवाई मी एक जिल्हा अध्यक्ष या नात्यांने देतो आणि तुमचा साठी अन्याय तिथे लाथ मारील आणि काम पूर्ण करून देणार अशी गवाही दिली तर कामगारांनी राहुल भाऊ चे अभिनंदन करून यावेडेस असंख्य कामगारांनी पक्ष प्रवेश घेतला यावेडेस मनसे,मनविसे पदाधिकारी उपस्तीत होते. मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे, मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर,ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पिसे, शहर अध्यक्ष मनवीसे नितीन पेंदाम, तालुका सचिव करण नायर उपस्थित होते.