Holding a special online webinar on the occasion of International Women's Day on March 8.
Holding a special online webinar on the occasion of International Women's Day on March 8.

8 मार्च ला जागतिक महिला दिनानिमीत्त विशेष ऑनलाइन वेबीनारचे आयोजन.

Holding a special online webinar on the occasion of International Women's Day on March 8.
Holding a special online webinar on the occasion of International Women’s Day on March 8.

✒️प्रशांत जगताप प्रतिनिधी✒️
अमरावती,दि.7मार्च:- 8 मार्च जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी 3030 क्लबच्या मध्यमातुन 8 मार्च 2021 रोज सोमवारला दुपारी 4 वाजता,
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/7955606524
Meeting ID: 795 560 6524
या ऑनलाईन साईड वर “महिला सशक्तिकरणावर” ऑनलाइन ज़ूम प्लेटफार्म वर वेबीनार आयोजित करण्यात आले आले. या ऑनलाइन वेबीनार मधिल प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भाची प्रदेशअध्यक्ष एडवोकेट स्मिता देशपांडे, नागपुर. रोटरी जिल्हा 3030 ची पहेली महिला जिल्हा गवर्नर नॉमिनी रोटे आशा वेणुगोपाल नाशिक. रोटरी कम्युनिटी कॉर्प्स वरूडची अध्यक्ष एडवोकेट अंकिता जयस्वाल यांचा प्रमुख्याने ऑनलाइन उपस्थितीत राहुन महीला सशक्तिकरण आणि महिला दिवस आणि महिला बरोबर होणा-या विविध मुद्द्यावर या सर्व ऑनलाईन वेबीनारला मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व महिलांनी या वेबीनारला ऑनलाइन उपस्थित राहुन लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here