4 नराधमांनी अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्ट मधून भरली हवा, आतडी फाटल्याने मुलाचा दुर्देवी मृत्यू.

51

4 नराधमांनी अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्ट मधून भरली हवा, आतडी फाटल्याने मुलाचा दुर्देवी मृत्यू.

4 The man should have filled the private part of the minor child, the unfortunate death of the child due to rupture of the intestine.

लखनऊ:- उत्तर प्रदेशच्या पीलीभीत येथे चार तरुणांनी प्रचंड घाणेरडं, किळसवाणं आणि विचित्र कृत्य केल्याने एका 14 वर्षीय अल्पयीन मुलाला जीव गमवावा लगाला आहे.

चार नराधम तरुण हे एका पिलीभीत येथील पुरणपुर येथील राईस मिलमध्ये कामाला होते. तर मृतक अल्पवयीन मुलगाही मिलमध्ये कामाला होता. या तरुणाच्या पोटात गावातीलच चार तरुणांनी या मुलाला पुरनपुर येथील पिलीभीत रोड वर असलेल्या तांदुळ मिलामध्ये नेऊन खराब कपडयाला सुखवणा-या कॉम्प्रेजर मशीनने प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात हवा भरली. हवेच्या प्रेशरमुळे मृतक तरुणाचे आतडे फाटले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मृतकाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली नाही. त्यामुळे पोलिसांनी देखील याप्रकरणाची अद्यापही दखल घेतलेली नाही. तरी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार सिंग यांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. आणि पुढील कारवाई सुरु केली आहे.