भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापण करा. आमदार किशोर भाऊ जोरगेवार

54

भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापण करा. आमदार किशोर भाऊ जोरगेवार

Restore the statue of Lord Birsa Munda with honor. MLA Kishor Bhau Jorgewar

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, आज आदिवासी समाजाचे विश्वविख्यात क्रांतीकारी भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापण करा अशी मागणी आदिवासी नेत्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांच्या कडे केली. प्रसंगी मा. जिल्हाधिकारी यांनी या विषयाला लवकरच न्याय देण्याचे आश्वासन यावेळी आदिवासी शिष्टमंडळाच्या नेत्यांना दिले आहे.