Home latest News शेवटी टू व्हीलर चोरी करणाऱ्याना पकडण्यात मूल पोलीसांना यश.

शेवटी टू व्हीलर चोरी करणाऱ्याना पकडण्यात मूल पोलीसांना यश.

90

शेवटी टू व्हीलर चोरी करणाऱ्याना पकडण्यात मूल पोलीसांना यश.

Child police finally succeed in catching the two-wheeler thief.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर (मूल) :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की काही दिवसांपासून सुरू असलेल्या टू व्हीलर चोरीला जात होत्या आणि ज्यांच्या टू व्हीलर चोरीला गेल्या होत्या त्यांनी पोलीस स्टेशन मूल अप न 135/21कलम379 ipc, अप न 128/21 कलम 379 ipc, व अप न 96/21 क़लम 379 ipc तिन्ही गुन्हे उघड़किस आणून 01आरोपी, रा सायमरा ता सावली यास अटक करुण त्याचेकडुन 03 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या.