बालकांमध्ये लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
म्युकोरमायकॉसिस वरील उपचारासाठी आवश्यक उपकरणे वैद्यकिय महाविद्यालय रूग्ण्णालयाला त्वरीत उपलब्ध करावी: आ. सुधीर मुनगंटीवार
कोरोनाच्या तिस-या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्या: आ. सुधीर मुनगंटीवार
म्रीग फौंडेशन गुडगाव (वायुनंदना पावर लिमिटेड) यांचेकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी 10 लिटरचे 5 कॉन्सेन्ट्रेटर.
गडचिरोली जिल्ह्यात 573 कोरोनामुक्त, 16 मृत्यूसह 191 नवीन कोरोना बाधित.
गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी व टाळेबंदीत 1 जुन पर्यंत वाढ.
“ब्रेक द चेन” अंतर्गत निर्बंधास 1 जून पर्यंत मुदतवाढ; चंद्रपूर जिल्ह्यात नवीन नियमावली जाहीर.
17 मे रोजीचा “महिला लोकशाही दिन” स्थगित.
सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांचा डॉक्टर नियुक्तीला हातभार.