1 एप्रिल 2021 पासून 8 बँकांच्या ग्राहकांचे जुने चेकबुक, पासबुक आणि (IFSC) कोड अवैध होतील.
महाराष्ट्रात माघिल 24 तासांत 24,645 नवे कोरोना रुग्ण, 58 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूं.
राज्यात गृहमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण, जयंत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता.
महाराष्ट्र राज्यात 27,126 कोरोना रुग्णाची भर, महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात.
औरंगाबाद येथील घाटी रूग्णालया हलगर्जी कारभार; रुग्णांच्या नातेवाईकांना उभे राहावे लागते सलाईन धरून.
महाराष्ट्रात 24 तासांमध्ये कोरोनाचा उद्रेक, ताज्या आकड्यांनी चिंता वाढवली.
महाराष्ट्र कोरोना वायरसचा उद्रेक. राज्यात माघील 24 तासात 17864 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद.
जेव्हा वेरूळ येथील लेणीतील बुद्धाचा मुर्ति वर किरणोत्सव होतो..
महाराष्ट्र कोरोनाची स्थिती गंभीर, महाराष्ट्रात पुन्हा संपुर्ण लॉकडाउन? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत.