कोरोनाने आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचे पुर्ण घर उध्वस्त. प्राध्यापक, मुलगी प्रसिद्ध वकील, पत्नीचे कोरोनाने निधन.
जळगावात जातीवाद्यानी केला बौद्ध समाजाच्या परीवारावर जीवघेणा हल्ला
महाराष्ट्रात माघील 24 तासात 828 रुग्णांचा मृत्यु तर 62919 नवीन कोरोना बाधित.
राज्यात लॉकडाऊन नंतर मराठवाड्यातील व्यापारी मोजत आहे शेवटची घटका.
राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.
महिला डॉक्टरची आत्महत्या, अडीच वर्षांचा चिमुकला आई वीना पोरका.
दहावी बोर्डाची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मराठवाड्यात आज 123 मृत्यूसह, 7600 नवीन कोरोना बाधित रुग्ण.
नव-याचा झाला ह्रदयविकाराने मृत्यू, त्यानंतर पत्नीनेही सोडला प्राण; 8 दिवस मृतदेह कुजत होते घरामध्ये.