उद्या मुंबई बरोबर संपुर्ण महाराष्ट्र पल्स पोलिओ लसीकरण.
नागपूरचा भाजप नेता गोतस्करीच्या रॅकेटमधील मुख्य आरोपी, बालाघाट मधून नेऊन नागपूरमध्ये गाय, बैलांची कत्तल करण्यात येणार होती.
‘ऊर्जामंत्र्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा’ महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
पिंपरी बिअर बार मधील बिलाच्या वादातून डोक्यात फोडली बिअरची बाटली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक.
शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीचे किसानबाग आंदोलनाचे आयोजन.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे अर्थपूर्ण संबंध, भाजपच्या कार्यकाळात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप.
भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसेंच्या नावाखाली आक्षेपार्ह शब्द, गृहमंत्र्यांकडून दखल.
पिंपरी-चिंचवड वंचित बहुजन आघाडी किसान बाग आंदोलन,अँड. धनराज वंजारी यांचे मार्गदर्शन.