Home latest News पिंपरी-चिंचवड वंचित बहुजन आघाडी किसान बाग आंदोलन,अँड. धनराज वंजारी यांचे मार्गदर्शन.

पिंपरी-चिंचवड वंचित बहुजन आघाडी किसान बाग आंदोलन,अँड. धनराज वंजारी यांचे मार्गदर्शन.

85

पिंपरी-चिंचवड वंचित बहुजन आघाडी किसान बाग आंदोलन,अँड. धनराज वंजारी यांचे मार्गदर्शन.

पिंपरी-चिंचवड:- दिल्लीतील शाईन बागच्या धर्तीवर राज्यात किसान बाग आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. आज दिवसभर आंदोलन राज्यात चालू झालेले आहे. शहर वंचित बहुजन आघाडी किसान बाग आंदोलनाला आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड. धनराज वंजारी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी राज्याचे नेते सर्वजीत बनसोडे सर महासचिव अनिल जाधव वंचित बहुजन आघाडी पिंपरीचिंचवड शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे सर,मा.नगरसेवक अंकुश कानडी,महिला शहर अध्यक्ष लताताई रोकडे,महासचिव रहीमभाई सय्यद,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मा.अध्यक्ष संतोष जोगदंड सुहास देशमुख कार्यकारणी सदस्य राजन बाबुराव फुलमाळी राहुल इनकर सुधा रायन शारदाताई बनसोडे गौरी शेलार,सुलक्षणा रायन,कमलेश वाळके,चंद्रकांत लोंढे,राजेंद्र साळवे,चंद्रकांत गायकवाड,विजय गेडाम,धनंजय कांबळे अमोल माने प्रशांत बचुटे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.