कोविड लसिकरण बहुमाध्यमी जनजागृती व्हॅन चंद्रपूरात दाखल.
गडचिरोली जिल्ह्यात 20 मृत्यूसह आज 506 नवीन कोरोना बाधित तर 483 कोरोनामुक्त.
नाना पटोले यांनी लाखांदूर येथील हॉस्पिटलला दिले 100 खाट,15 ऑक्सिजन बेड, एबूलन्स.
वर्धा जिल्हातील अल्लीपुर मध्ये मुलाने केली बापाची हत्या.
अठरा वर्षांवरील नागरिकांच्या कोविड लसीकरणाला सुरुवात यवतमाळ जिल्ह्यात पाच केंद्रावर लसीकरण.
भद्रावती मुस्लिम कमिटी तर्फे कोविड सेंटरला फ्लोमिटर आणि पीपीई कीट देऊन केली मदत.
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रत्यक्ष कोविड केअर सेंटर मध्ये जाऊ पाहणी.
विविध मागण्यासाठी नागपूर जिल्हातील रेशन दुकानदार आजपासून संपावर.
चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित गरजू रुग्णांना विहित वेळेत बेड उपलब्ध होण्यास मदत.