भंडाऱ्यात रेमडीरीवर इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एल.सी.बी पथकाची कारवाई, आरोपींना अटक.
पंचायत समिती स्तरावर जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण केंद्र तयार करत ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा: आ. सुधीर मुनगंटीवार
वर्धा जिल्हातील चारमंडळ गाव झाले कोरोनामुक्त.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 24 मृत्यू, 1125 पॉझिटिव्ह तर1265 कोरोनामुक्त.
अस्वल व जंगली डुकराच्या हल्ल्यात महीलेसह तिघे जखमी
18 वर्षावरील नागरिकांचे होणार लसीकरण: नागरिकांनी लस घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.
कळमेश्वर तालुक्यात टेस्टिंग किड्स तुटवडा कोविंड चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी.
शिक्षक भारती अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने महिला व बाल रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन.
गोंडखैरी येथील दारू भट्ट्या वर पोलिसांची धाड 22 जणांवर गुन्हे दाखल 42 लाखांचा मुद्देमाल जप्त.