Home latest News धान काटनी बांधनीस सुरवाया, पण आधारभूत धान केंद्र खरेदी सुरुवात करावी, शेतकरी...

धान काटनी बांधनीस सुरवाया, पण आधारभूत धान केंद्र खरेदी सुरुवात करावी, शेतकरी वर्गाची मांगणी*

61

*धान काटनी बांधनीस सुरवाया, पण आधारभूत धान केंद्र खरेदी सुरुवात करावी, शेतकरी वर्गाची मांगणी*

धान काटनी बांधनीस सुरवाया, पण आधारभूत धान केंद्र खरेदी सुरुवात करावी, शेतकरी वर्गाची मांगणी*
धान काटनी बांधनीस सुरवाया, पण आधारभूत धान केंद्र खरेदी सुरुवात करावी, शेतकरी वर्गाची मांगणी*

अरुण भोले ✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागभीड तालुक्यातील शेतकरी वर्गात धान काटनी व बांधणी चालू असुन शेतामध्ये धान गोळा करुण ठेवले असुन अजूनही तालुकात आधारभूत धान केंद्र खरेदी ला सुरुवात झालेली नाही,धान विक्री साठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहेत, महाराष्ट्र शासनाने आधारभूत धान खरेदी प्रती किव्टल रुपये 1940 जाहीर केली आहे, त्यातून खरेदी केंद्र वाले 40 किलो वजन करुण वजनावर 1किलो 800गॅम घेत आहेत, तोलाई,हमाली 20 रुपये प्रती किव्टल शेतकरी नुकसान प्रती किव्टल 78रुपये सर्रास लुट होत आहे, शेतकरी आपला धान आधारभूत धान केंद्र वर रुपये 1862 भाव मिळत आहे त्यातून 2ते3महीने रक्कम शेतकरी च्या खात्यावर जमा केली जाते माती,मोल भावाने शासन धान खरेदी करुण राहले आहे यावर्षी शासनाने बोनस जाहीर केले नाही,मागील सन2020 मध्ये 500 रुपये क्रेंद्र व राज्य सरकार प्रती किव्टल दिले होते, बोनस जाहीर न केल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्ठा संकटात सापडला असुन वरुण देवाचा कोप, धानास रोगाने ग्रासले आहे धानाची फसल 50 टक्के असुन जिकडूण ,तिकडूण शेतकर्याचे हाल होत आहेत या देशाचा पोषदा ला शेत मालास भाव मिळत नाही म्हणून आम्हहत्या करित आहेत ,हे सरकार कर्मचारी, औधोगिक श्रेञाकडे लश्र देते असून महागाई भत्ता बोनस वैगरे सुविधा देवून कर्मचारी दिवाळी आंनदीत, उत्साहित साजरी करित आहे, शेतकरी हा कस्ट करित राबराब करत मरत आहे यांच्या वाली कोणी नाही, म्हणूनच शेतमालास योग्य भाव द्या, भिक नकोॽ आंदोलन करण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केला आहे .