Home latest News पंचायत समिती भामरागड ला मिडाले पूर्णवेळ संवर्ग विकास अधिकारी

पंचायत समिती भामरागड ला मिडाले पूर्णवेळ संवर्ग विकास अधिकारी

70

पंचायत समिती भामरागड ला मिडाले पूर्णवेळ संवर्ग विकास अधिकारी

पंचायत समिती भामरागड ला मिडाले पूर्णवेळ संवर्ग विकास अधिकारी

✍गोविंद चक्रवर्ती✍
भामरागड तालुका प्रतिनिधी
94217 29340

भामरागड : – भामरागड तालुक्यात एकूण 128 गावे येतात या गावांच्या सर्वांगीण विकासाकरिता याचे 19 ग्रामपंचायतीत विभाजन करण्यात आले व त्यावर नियंत्रणाकरिता तालुका मुख्यालयात एक प्रशासकीय कार्यालय म्हणून पंचायत समिती उभारण्यात आले या कार्यालयातून आरोग्य, शिक्षण, कृषी, बांधकाम, एकात्मिक बाल कल्याण, इंदिरा आवास, महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पेसा, पशुधन इत्यादी योजना रबविले जाते व यातूनच पूर्ण तालुक्यातील संपूर्ण गावांचा आणि पर्यायी तालुक्याचा विकास साधला जातो मात्र पंचायत समिती भामरागड ला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने व वर्षातून सतराशे साठ प्रभारी अधिकारी लाभल्याने भामरागड तालुक्यातील गावांचा आणि पर्यायाने संपूर्ण तालुक्याचा विकासाला ब्रेक लागला होता कारण संवर्ग विकास अधिकारी या पदावर काम करत असतांना अनेक विषयांमध्ये एकत्रिकपणे लक्ष घालून कामे करावे लागते कारण पंचायत समिती हा एका विभागापुरता मर्यादित नसून यात तालुक्याचा संपूर्ण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या योजनाचा एक झोन आहे त्यामूळे या ठिकाणी अनुभवाला महत्व असते यावर सारखा मागणी होत असल्याने शेवटी या ठिकाणी आधी उत्कृष्ट कर्तबगारी बाजाविलेले स्वप्नील मगदूम यांना आत्ता पूर्णवेळ संवर्ग विकास अधिकारी म्हणून पदस्थापना दिले आहे त्यामुळे आता पंचायत समितीचा कारभार पूर्ववत व व्यवस्थितपणे सुरु झालेला आहे.