स्वातंत्राचा अमृत महोत्सव
वन महोत्सव सन 2022

स्वप्निल श्रीरामवार
अहेरी तालुका प्रतिनिधि
📞 8806516351
अहेरी तालुक्यातिल- पिरमीली वनपरिक्षेत्र येथे स्वातंत्राचा अमृत महोत्सव अंतर्गत वृक्ष रोपवन, तंबाखू मुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष – श्री. प्रमोद आ. जेनेकर वनपरिक्षेत्र अधिकारी पिरमीली
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे – श्रीमती किरनताई नैताम सरपंच पिरमीली, स.व.समितीचे अध्यक्ष श्री. तुळशिराम चंदनखेडे, श्री. प्रफूल ढोंगे, श्री. आसीफ खान पठाण पत्रकार, क्षेत्र सहाय्यक श्री. तिम्मा, श्री. पागे, श्री. बावने.
श्री. प्रमोद आ. जेनेकर वनपरिक्षेत्र अधिकारी पिरमीली साहेबांनी स्वातंत्राचा अमृत महोत्सव, वन महोत्सव 2022 बद्दल सखोल मार्गदर्शन करून वृक्ष रोपवन केले. तसेच तंबाखू मुक्त कार्यक्रम बद्दल पिरमीली गावात रैली काळून जनजागृती करण्यात आली.
संचालन- श्री. अविनाश कोडापे वनरक्षक
आभार प्रदर्शन -श्री. एम. के. तिम्मा क्षेत्र सहाय्यक यांनी केले.








