Home latest News कार, बाईक,नको रे बाबा …त्यापेक्षा आपली बैलबंडीच बरी!!! बैलबंडीने निघाली वरात...

कार, बाईक,नको रे बाबा …त्यापेक्षा आपली बैलबंडीच बरी!!! बैलबंडीने निघाली वरात आमडीत

80

कार, बाईक,नको रे बाबा …त्यापेक्षा आपली बैलबंडीच बरी!!!

बैलबंडीने निघाली वरात आमडीत

कार, बाईक,नको रे बाबा ...त्यापेक्षा आपली बैलबंडीच बरी!!! बैलबंडीने निघाली वरात आमडीत

राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी : – सध्या भारतात एक विषय तो म्हणजे दररोज होणारी पेट्रोल आणि झिजल ची भाव वाढ अशीच चिंता आमडी येथील नवरदेवा पडली मग काय त्याने शकलं लढवली

आधुनिक युगात या पारंपरिक पदतीने विवाह सोहळ्या मिरवणूक नवीन लोकांना काही बोध देणे हेच होय संदीप वासाडे आमडी
लग्नानंतर नववधूला कोणी बुलेटवरून कोणी हेलिकॉप्टर मधून घरात नेतो,परंतु या ईधन वाडीला नवदेवाने अनोख्या पद्धतीने आपल्या बंडीने मिरवणूक काढली ही घटना आमडी मधील ऐक्या नवरदेवाने शकल आणि पारंपरिक विवाह पद्धती चे दर्शन घडविले जुनी विवाह पद्धतीने कलातराने मोडकीस आली आता डीजे,तालावर नाचणारी मंडळी