जळगाव जिल्हा पोलीस दल तर्फे सामाजिक ऐक्य व सर्व धर्म समभाव जोपासण्यासाठी स्वाक्षरी मोहीम हा उपक्रम राबवण्यात येत आहे

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा : – सध्याची राजकारणाची परिस्थिती पाहता समाजकारण पेक्षा वैयक्तिक वादावर जास्त भर दिला जात आहे त्यामुळे राजकारणातील प्रतिमा उंचावण्याचे आयोजि राजकारणाची एकमेकावर चिखलफेक सुरू आहे त्याचा परिणाम वेगळा होत असून त्याचा परिणाम जातीय राजकारण होत असतो ते कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून तसेच जळगाव जिल्ह्यात सर्वधर्मीय शांतता राखावी यासाठी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी एक नवीन संकल्पना आणून त्याची अंमलबजावणी पाचोरा पोलिस अधिकारी यांनी सर्वपक्षीय नेते यांना बोलावून सर्वधर्मीय स्वाक्षरी मोहीम राबविण्याची संकल्पना आज रोजी श्री छत्रपती शिवाज महाराज चौक येथे होणार असुन यावेळी पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री अमोल भाऊ शिंदे पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री सचिन भाऊ सोमवंशी उपस्थित राहणार आहे . नागरिकांनी सहकार्य करावे असे पाचोरा तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भारत काकडे साहेब पोलीस निरीक्षक श्री किसनराव पाटील साहेब यांनी केले आहे








