Home latest News मेंढा किरमींटी येथील लहान भावाने केला मोठ्या भावाचा खुन——आरोपीची तुरुगांत रवानगी

मेंढा किरमींटी येथील लहान भावाने केला मोठ्या भावाचा खुन——आरोपीची तुरुगांत रवानगी

66

मेंढा किरमींटी येथील लहान भावाने केला मोठ्या भावाचा खुन——आरोपीची तुरुगांत रवानगी

मेंढा किरमींटी येथील लहान भावाने केला मोठ्या भावाचा खुन------आरोपीची तुरुगांत रवानगी

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड—चंद्रपूर जिल्ह्यातील नाग भिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेंढा किरमि टी येथील रोशन शंकर खामदेवे वय 26 याने आईला मारहाण केली म्हणून मोठ्या भावाला काठीने मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी घडली.रोशन खामादेवे ह्याला मोठ्या भावाने बाजारात जाण्याकरिता सांगितले होते मात्र आईला मारल्याचा राग मनात धरून काठीने मोठ्या भावाचे डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय नाग भिड येथे भरती केले असता काल सायंकाळी साडेपाच दरम्यान मृत्यू झाल्याने आरोपी रोशन शंकर खामदे वें यास अप क्र 261/2022 कलम 326 भा ,द ,वि, अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन नागभिड चे पोलीस निरिक्षक राजू मेंढे यांच्या मार्गदर्शन पर उप निरीक्षक बार सागडे पुढील तपास करीत असून आरोपीस अटक केली असून वैद्यकीय तपासणी करून आल्यानंतर , आरोपीनां न्यायालयात हजर करुण न्यायालयाने आरोपीस तुरुगांत रवानगी केली,