Home latest News चंद्रपूर कामगार काँग्रेस कमेटी चंद्रपूरआणि सकल जैन समाज यांच्या कडुन कोविड रुग्णाच्या...

चंद्रपूर कामगार काँग्रेस कमेटी चंद्रपूरआणि सकल जैन समाज यांच्या कडुन कोविड रुग्णाच्या नातेवाईकसाठी मोफत भोजन दान सेवा*

72

चंद्रपूर कामगार काँग्रेस कमेटी चंद्रपूरआणि सकल जैन समाज यांच्या कडुन कोविड रुग्णाच्या नातेवाईकसाठी मोफत भोजन दान सेवा.

चंद्रपूर कामगार कॉंग्रेस कमेटी चंद्रपूर चे देवेंद्र बेले नगरसेवक अणि अशोक नागापुरे यांच्या हस्ते

चंद्रपूर कामगार काँग्रेस कमेटी चंद्रपूरआणि सकल जैन समाज यांच्या कडुन कोविड रुग्णाच्या नातेवाईकसाठी मोफत भोजन दान सेवा.
चंद्रपूर कामगार काँग्रेस कमेटी चंद्रपूरआणि सकल जैन समाज यांच्या कडुन कोविड रुग्णाच्या नातेवाईकसाठी मोफत भोजन दान सेवा.

संदीप तूरक्याल, चंद्रपूर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर :- चंद्रपूरवासीयां करिता व कोरोना पेशंट च्या नातेवाईकसाठी मोफत भोजनाची व्यवस्था नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर कामगार काँग्रेस कमेटी आणि सकल जैन समाज यांच्या कडुन करण्यात आली आहे , कोरोना महामारी मुळे सर्वसामान्यांना खुप ञास होत असुन माहिती अभावी अनेकांचे जीव सुद्धा जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला असुन जिल्यातील आरोग्य व्यवस्था देखील अपुरी पडलेली आहे. बेड, अंब्युलन्स, इंजेक्शन, कोविड हॉस्पिटल, त्यातही ऑक्सिजन बेडची उपलब्धता या सर्वांची माहिती अनेकांना वेळेवर मिळत नसल्याने देखील अनेकांचे जीव जात आहे.

सर्वसामान्यांना होणारा त्रास कुठेतरी कमी करण्याच्या प्रामाणिक प्रयत्न चंद्रपूर कामगार काँग्रेस कमेटी आणि सकल जैन समाज तर्फे करण्यात येत असुन या छोट्याशा प्रयत्नामुळे सर्वसामान्यांना नक्की दिलासा मिळेल. असे मत यावेळी व्यक्त केले आहे.