म्हसळा त्वेष्ठा कासार समाजाचे सदस्य व निष्ठावंत शिवसैनिक विजय भाऊ लांजेकर यांचे अल्पशा आजाराने निधन.

✍️संतोष उध्दरकर✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞.

म्हसळा:म्हसळा शहरातील त्वेष्ठा कासार समाजाचे जेष्ठ सदस्य तसेच निष्ठावंत ,कडवट शिवसैनिक व श्री राम नवरात्र मित्र मंडळाचे सक्रिय जेष्ठ सभासद आणि समीर लांजेकर यांचे वडील विजयभाऊ लांजेकर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी दुख:द निधन झाले आहे. विजय भाऊ यांच्या निधनाने म्हसळा तालुक्यात तसेच शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भाऊंच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अनेक मान्यवर यांनी विजय भाऊ लांजेकर यांचे अंतिम दर्शन घेऊन भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
———————————–
विजयभाऊ एक निष्ठावंत व कडवट शिवसैनिक होते, त्यांच्या जाण्याने आमच्या मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती पोकळी कधीही भरून निघणार नाही. खरचं एका निष्ठावंत शिवसैनिकाला म्हसळा शहर मुकला आहे. विजय भाऊ यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
रवींद्र लाड.
शिवसेना उ. बा. ठा. क्षेत्र संघटक श्रीवर्धन मतदार संघ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *