Home latest News बाळासाहेबांची शिवसेना यांची गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारणी गठीत

बाळासाहेबांची शिवसेना यांची गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारणी गठीत

73

बाळासाहेबांची शिवसेना यांची गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारणी गठीत

बाळासाहेबांची शिवसेना यांची गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारणी गठीत

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मोबाईल नंबर : 9860020016

गडचिरोली : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने,बाळासाहेबांची शिवसेनेचे शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार,गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख मा.श्री.संदीप बरडे (पाटील)साहेब आणि जिल्हा प्रमुख मा.श्री.राकेश बेलसरे साहेब यांचेकडून, पक्षातील शिवसैनिकांना पदे देण्यात आली.
१) श्री.असित तुषार मिस्त्री, जिल्हा प्रमुख (बंगाली आघाडी) गडचिरोली जिल्हा
२) श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे, सोशल मिडिया,जिल्हा प्रमुख, गडचिरोली जिल्हा
३)श्री.अंकुश शंकर मंडलवार, सोशल मीडिया,उपजिल्हा प्रमुख, गडचिरोली जिल्हा यांची वर्णी लागली आहे यावेळी समस्त बाळासाहेबाची शिवसेना यांचे पदाधिकारी व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.