Home अलिबाग Alibag news:चित्रपट सृष्टीने अजून एक अभिनेता गमावला

Alibag news:चित्रपट सृष्टीने अजून एक अभिनेता गमावला

179

चित्रपट सृष्टीने अजून एक अभिनेता गमावला

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५

अलिबाग:(Alibag) सुप्रसिद्ध अभिनेते सतीश रवीलाल शाह यांचा किडनीच्या विकाराने मृत्यू झाला सतीश शहा हे भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील एक अष्टपैलू कलाकार होते विनोदी भूमिका साठी ते विशेष लोकप्रिय होते
यांचा जन्म 25 जून 1951 कच्छ गुजरात येथे झाला होता त्यांनी मुंबईतील सेंट जेवियर्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे इथून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले त्यांचा विवाह 1972 मध्ये मधु शहा यांच्याशी झाला होता
अभिनेत्याची कारकीर्द सतीश शहा यांची कारकीर्द जवळपास पाच दशकापेक्षा जास्त काळ चालली त्यात त्यांनी एडिशन अधिक चित्रपट आणि अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले
चित्रपट कारकीर्द त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1978 मध्ये अरविंद देसाई की अजिब दास्ता या चित्रपटातून झाले तर त्यांची खरी ओळख 1983 मध्ये आलेल्या जाने भी दो यारो या डार्क कॉमेडी चित्रपटातून मिळाली या चित्रपटात त्यांनी मुन्सिपल कमिशनर डी मेलो या मृतदेहाची भूमिका साकारली ती भूमिका हिंदी सिनेमातील एक संस्मरणीय भूमिका ठरली त्यांनी अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी आणि साहेब भूमिका साकारल्या त्यापैकी काही प्रमुख चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हम साथ साथ है कल हो ना हो मै हू ना पणा ओम शांती ओम आणि हिरो नंबर वन. याबरोबरच छोट्या पडद्यावरही त्यांचे मोठे योगदान होते त्यांच्या टीव्ही कारकिर्दी तील काही महत्त्वाच्या मालिका ये जो है जिंदगी, साराभाई वर्सेस साराभाई या प्रचंड गाजलेला मालिकेत त्यांनी इंद्र बदन साराभाई यांची प्रमुख भूमिका केली होती, फिल्मी चेक कर येस बॉस या सोबतच त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले जात गंमत जंमत या मराठी चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका लक्षणे ठरली सतीश शाह यांनी त्यांच्या सहज अभिनेयाने आणि अचूक कॉमिक टाइमिंगने प्रेक्षकांना खूप हसविले भारतीय मनोरंजन क्षेत्रात विनोदी भूमिका साठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी शेवटचा सिनेमा ओह माय गॉड दोन या चित्रपट त्यांनी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत काम केले होते त्यांचा मृत्यू किडनीच्या विकाराने 25 ऑक्टोबर 2025 रोजी झाला त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मधुशाह आहेत
(वरील सर्व माहिती इंटरनेटवरून सर्च केली आहे)