वाघाचा बंदोबस्त करा; शिवसेने चे मुख्य वनसंरक्षकाना दिले निवेदन.

48

वाघाचा बंदोबस्त करा; शिवसेने चे मुख्य वनसंरक्षकाना दिले निवेदन.

वाघाचा बंदोबस्त करा अन्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासून तीव्र आंदोलन करणाण्याचे दिले निवेदन.

वाघाचा बंदोबस्त करा; शिवसेने चे मुख्य वनसंरक्षकाना दिले निवेदन.
वाघाचा बंदोबस्त करा; शिवसेने चे मुख्य वनसंरक्षकाना दिले निवेदन.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली :- गडचिरोली वडसा आरमोरी परिसरात गेल्या तीन वर्षांपासून वाघाने धुमाकूळ घातला असून हल्ले करून अनेक स्त्री पुरुषाचे जीव घेतले आहे यात घरच्या कर्ता पुरुषाचे जीव घेतले आहे परंतु वॅन विभागाने अजूनही वाघाच्या बंदोबस्त करिता कोणतीही उपाय योजना केली नाही काल दिभाना येथील महिलेला वाघाने ठार केले या घटनेची माहीती छाया ताई कुंभारे यांना भेटली लगेच छायाताई कुंभारे महिला संघटिका नंदू कुमरे विधानसभा संघटक यांनीआज मुख्य सरक्षक श्री मानकर यांची शिष्ट म डळा द्वारे भेट घेऊन निवेदन देण्यात आले की गेल्या 3 वर्षा पासून वाघाने अनेक लोकांचे हल्ले करून जीव घेतले आहे परंतु वन विभागाचे वतीने कोणतेच उपाय योजना केले नाही घरच्या कर्त्या पुरुषाचे जीव गेले आहे तरी वन विभागा तर्फे वाघाचे बंदोबस्त करण्यात आले नाही तरी ज्या भागात वाघाचे वास्तव्य आहे त्या भागातील आस पासच्या गावात भोग्याची गाडी द्वारे मुनारी देण्यात यावी कॅमेरा रहित ड्रोन चा वापर करावा वन अधिकाऱ्याची चमू तय्यार करून दिवस आणि रात्र गस्त घालत राहावी जर आजच्या नंतर वाघाने हल्ल करून जीव घेतला किवा जखमी केले तर याला जवाबदा गार्ड, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एफ.ओ राहतील यांना पाहिले निलंबीत करून मग चौकशी करावी या नंतर उपाय योजना करून ही वाघाच्या हल्ल्यात कोणत्याही निर्दोष व्यक्ति चा जीव गेल्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फसण्यात येईल ज्या भागात घटना घडली त्या भागातील गावच्या लोकांना घेऊन मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी शिवसेना महिला जिल्हा संघटिका तथा माजी बांधकाम सभापती छाया ताई कुंभारे विधानसभा क्षेत्र संघटक नांदुभाऊ कुमरे शकुन नंदनवार यांनी दिला आहे