ठाणेः शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपकडून सेनेला विविध मार्गांनी गोंजारण्याचा प्रयत्न होतोय. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. ‘भाजपने मुका घेतला तरी आम्ही युती करणार नाही’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. शिवसेना सत्तेत नसून फक्त टेकू दिला आहे. राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी शिवसेना सत्तेत आहे, असं राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here