बहूजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही:मंत्री विजय वडेट्टीवार

विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत बहूजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत अधिकाऱ्यांना प्रयत्नशील राहण्याचे निर्देश पुणे विभागीय आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी दिले.

बहूजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही:मंत्री विजय वडेट्टीवार
बहूजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही:मंत्री विजय वडेट्टीवार

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत बहूजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत अधिकाऱ्यांना प्रयत्नशील राहण्याचे निर्देश पुणे विभागीय आढावा बैठकीत दिले.

मागील सहा महिन्यापासून बंद असलेल्या परंतु त्यावर प्रशासक नेमलेल्या आश्रम शाळांबाबतचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. भाडे तत्वावरील मुला-मुलीचे वस्तीगृह सुरु करण्याबाबत तात्काळ आदेश काढणे, तसेच प्रलंबित शिष्यवृत्ती प्रकरणाचे प्रस्ताव शासनकडे सादर करावे, या सूचना अधिकाऱ्यांना आज पुणे येथे बैठकीत दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here