Home latest News गुरुनानक वॉर्ड येथे भारतीय स्वातंत्र दीना निमित्य शिवसेना शाखेचे उद्घाटन व शिवसेना...

गुरुनानक वॉर्ड येथे भारतीय स्वातंत्र दीना निमित्य शिवसेना शाखेचे उद्घाटन व शिवसेना फलकाचे अनावरण सं पन्न

79

गुरुनानक वॉर्ड येथे भारतीय स्वातंत्र दीना निमित्य शिवसेना शाखेचे उद्घाटन व शिवसेना फलकाचे अनावरण संपन्न

गुरुनानक वॉर्ड येथे भारतीय स्वातंत्र दीना निमित्य शिवसेना शाखेचे उद्घाटन व शिवसेना फलकाचे अनावरण सं पन्न
गुरुनानक वॉर्ड येथे भारतीय स्वातंत्र दीना निमित्य शिवसेना शाखेचे उद्घाटन व शिवसेना फलकाचे अनावरण सं पन्न

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट : -शिवसेना हिंगणघाट शहरातर्फे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यच्या 75 व्या दिवसाच्या निमित्ताने रविवारी गुरुनानक वॉर्ड येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन तसेच फलकाचे अनावरण वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख माजी खासदार अनंतराव गुढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक राजेंद्र खुपसरे यांच्या हस्ते तसेच नगरसेवक श्रीधर कोटकर, सतीश धोबे, सुरेश भाईजी मुंजेवार, मनोज वरघणे, मनीष देवडे, माजी नगरसेवक देवेंद्र पडोळे, उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, माजी नगरसेवक शंकर मोहमारे, नगरसेविका नीताताई धोबे, सुनीताताई पचोरी, माजी नगरसेविका माधुरी खडसे, नलिनी सयाम तसेच संगीता कडू, प्रेमीला झिंगरे, निखाडे ताई, शहर संघटक मुन्ना त्रिवेदी , उपशहरप्रमुख संजय पिंपळकर, जयंत रोहनकर, लक्ष्मण बकाने, युवा सेनेचे सोनू कोणप्रतिवार, अनिल कावडकर,संजय सयाम,महेंद्र पचोरी,सुनील कडू, सुरेश खोंडे,विजय झिंगरे,चंद्रशेखर खुडसंगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या शाखेचे शाखाप्रमुख म्हणून अमोल मानकर, उपशाखाप्रमुख पदी प्रशांत काळे,सचिव पदी नरेश खुरपडे, सहासचिव पदी गोपाल चौधरी, खजिनदार म्हणून कवीश्वर उपासे तर संघटक पदाकरिता गौरव गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमात वॉर्डातील शिवसैनिक, नागरिक तसेच मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या .