अमरनगर,निलडोह येथे येथे राशन किट चे वितरण!

अमरनगर,निलडोह येथे येथे राशन किट चे वितरण!

अमरनगर,निलडोह येथे येथे राशन किट चे वितरण!
अमरनगर,निलडोह येथे येथे राशन किट चे वितरण!

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट

हिंगणा : -अमर नगर, निलडोह, जिल्हा परिषद शाळा येथे संकल्प जनसेवा फाउंडेशन,निलडोह यांचे कडून विद्यार्थ्यांना निःशुल्क राशन किट चे वितरण आमदार समीर मेघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
माजी जिला परिषद सदस्य राजू हरडे, सरपंच श्रीमती वनिता ताई गळमडे,
मनोज सुभेकर , सुनीता बीजेवार, सुभाष खेडेकर, मंगेश हरणे, छोटेलाल बघेले,
अमर नगर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गोपाल चिखलखुदे,
संस्थेचे अध्यक्ष लोकेश्वर चव्हाण,
सचिव मोरेश्वर चौधरी ,
कोषाध्यक्ष टेकचंद भगत, इत्यादी उपस्थित होते.या वेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खुमराज( छोटू ) राहांगडाले यांना या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.