Home latest News गोंडपीपरी येथे वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून रास्ता रोको*

गोंडपीपरी येथे वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून रास्ता रोको*

63

*गोंडपीपरी येथे वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून रास्ता रोको*

गोंडपीपरी येथे वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून रास्ता रोको*
गोंडपीपरी येथे वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून रास्ता रोको*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:- तालुका प्रतिनिधी

आज दिनांक २६ आगष्ट रोजी विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने गोंडपीपरी तालुक्यातील शिवाजी चौक टी पांईड येथील मुख्य रस्त्यावर

वेगळा विदर्भ झालाच पाहिजे ..व लाईट बिल माफ झालेच पाहिजे या मागणीसाठी चक्काजाम व रास्तारोको आंदोलन करण्यात आले

या आंदोलनाचे मूख्य मागण्या विधर्भाचे स्वतंत्र मागण्या हे राज्य केंद्र सरकारने तात्काळ निर्माण करावे कोरोणा काळातील सर्व लाईट बिल राज्य सरकारने माफ करावे २०० यूनीट पर्यंत मोफत विज द्यावी व २०१ यूनीट नंतरचे विज बिल निम्मे करावे

शेतीपंपाचे थकीत विज बिल तात्काळ माफ करावे

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व स्वपाकाचे गॅस ची दरवाळ तात्काळ मागे घेण्यात यावे

साप चाऊन मरणाऱ्या व्यक्तीला ईत्तर नागरीका प्रमाणे तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी

वनहक्क कायद्यात मालकी पटे देतांना गैर आदिवासी साठी लागू असलेली ३ पिड्याची अट तात्काळ मागे घेण्यात यावी

या प्रमुख मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समीतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विदर्भवाध्याणी कोरोणा नियमाचे पालन करुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

या आंदोलनामध्ये बहुसंख्य विदर्भवादी आंदोलन कारी उपस्थित होते

या रास्ता रोको आंदोलनामध्ये आंदोलन कर्तानी व लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला

आंदोलनानंतर आंदोलकांना कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सूटका ही करण्यात आले

या आंदोलनादरम्यान आंदोलन कर्तानी “विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा”वेगळा विदर्भ हा झालाच पाहिजे दोनशे युनीटपर्यंत विज मोफत दिलीच पाहिजे नंतरचे विज बिल स्वस्त केलेच पाहिजे ..शेती पंपाचे लोडशेडींग बंद झालेच पाहिजे

नंतर चे वीज बिल स्वस्त केलेच पाहिजे या पद्धतीत घोषणा देत ‌. रस्त्यावर ठिया मांडुन