Home latest News तालुका शिवसेनेची बैठक संपन्न* *नवनियुक्ती तालुका प्रमुख वासुदेव चापले यांचा सत्कार*...

तालुका शिवसेनेची बैठक संपन्न* *नवनियुक्ती तालुका प्रमुख वासुदेव चापले यांचा सत्कार* *पक्षबांधणी आणि आगामी निवडनुकांसदर्भात चर्चा*

58

*तालुका शिवसेनेची बैठक संपन्न*

*नवनियुक्ती तालुका प्रमुख वासुदेव चापले यांचा सत्कार*

*पक्षबांधणी आणि आगामी निवडनुकांसदर्भात चर्चा*

तालुका शिवसेनेची बैठक संपन्न* *नवनियुक्ती तालुका प्रमुख वासुदेव चापले यांचा सत्कार* *पक्षबांधणी आणि आगामी निवडनुकांसदर्भात चर्चा*
तालुका शिवसेनेची बैठक संपन्न*
*नवनियुक्ती तालुका प्रमुख वासुदेव चापले यांचा सत्कार*
*पक्षबांधणी आणि आगामी निवडनुकांसदर्भात चर्चा*

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427

राजुरा तालुका शिवसेनेची पदाधिकारी बैठक भवानी मंदिर राजुरा येथे पार पडली.
राजुरा तालुका शिवसेनेचे नवनियुक्त प्रमुख वासुदेव पा. चापले यांचा सत्कार याठिकाणी करण्यात आला.

तालुक्यातील पक्षबांधणी येणाऱ्या निवडणुका या सर्व विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, महिला उपजिल्हा संघटिका सरिताताई कुळे, तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर,शहर प्रमुख निलेश गंपावार,उपतालुका प्रमुख रमेश झाडे, विधानसभा संघटक नरसिंग मादर,माजी उपजिल्हा प्रमुख नितीन पिपरे,शहर समन्वयक बबलू चव्हाण, सास्ती सरपंच रमेश पेटकर, जीवन बुटले……….. यासंह कार्यकर्ते उपस्थित होते.