Home latest News रमजान ईद सभीको की तहेदिल से मुबारक बात

रमजान ईद सभीको की तहेदिल से मुबारक बात

70

रमजान ईद सभीको की तहेदिल से मुबारक बात

रमजान ईद सभीको की तहेदिल से मुबारक बात

 

✒मिथुन लिल्हारे✒
मोहाडी तालुका प्रतिनिधी
8806764515

मोहाडी :- सामाजिक सलोखा अबाधित राहावं, यासाठी आ. राजुभाऊ कारेमोरे यांनी मुस्लिम समाज बांधवांना ईद निमित्त गळा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. गुलाब जामुन वाटप करण्यात आले. यावेळी नगरपंचायत सभापती पवन चव्हाण, सचिन गायधने, हर्षल गायधने, सुभाष गायधने, पिंटू तरारे, विजय गायधने, शोमल गजभिये, आदर्श बडवाईक, नगरसेविका रेखा हेडाऊ, मनीषा गायधने, वंदना पराते, सोनू तरारे आदी उपस्थित होते.