गडचिरोली जिल्ह्यातील,चामोर्शी तालुक्यातील, मौजा लक्ष्मणपुर येथील,शेतशिवारातील सोयाबीन पिकांवरील अडीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांची, प्रत्यक्ष पाहणी दौरा शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली चे अधिकारी आणि चामोर्शी तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक हे ही उपस्थित

55

गडचिरोली जिल्ह्यातील,चामोर्शी तालुक्यातील, मौजा लक्ष्मणपुर येथील,शेतशिवारातील सोयाबीन पिकांवरील अडीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांची, प्रत्यक्ष पाहणी दौरा

शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली चे अधिकारी आणि चामोर्शी तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक हे ही उपस्थित

गडचिरोली जिल्ह्यातील,चामोर्शी तालुक्यातील, मौजा लक्ष्मणपुर येथील,शेतशिवारातील सोयाबीन पिकांवरील अडीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांची, प्रत्यक्ष पाहणी दौरा शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली चे अधिकारी आणि चामोर्शी तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक हे ही उपस्थित

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर : 9860020016

गडचिरोली : – गडचिरोली जिल्ह्यातील,चामोर्शी तालुक्यातील, मौजा लक्ष्मणपुर येथील,शेतशिवारातील सोयाबीन पिकांवरील अडीच प्रादुर्भाव झालेल्या पिकांची, प्रत्यक्ष पाहणी दौरा शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली चे अधिकारी आणि चामोर्शी तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांचा या समितीमध्ये समावेश होता.मौजा लक्ष्मणपुर येथील सोयाबिन पिकांचे पाहणीदरम्यान, मा.श्री.डाॅ.बोथीकर साहेब,शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र,गडचिरोली,मा.श्री.वळवी साहेब चामोर्शी तालुका कृषि अधिकारी,मा.श्री.डाॅ.चिरडे साहेब शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली, मा.श्री.गजबिये साहेब,चामोर्शी तालुका कृषि पर्यवेक्षक यांनी उपस्थित शेतकर्यांना, सोयाबीन पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव झाल्यास, रोग, किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी,विविध रोगनाशक औषधांची माहीती शेतकर्यांना अवगत करून दिली..यावेळी मिडीया न्युज चे पत्रकार श्री. सत्यपाल कुत्तरमारे,शेतकरी कुणालाही ठेंगणे,भाऊजी पा. कुत्तरमारे,नरेश पा.निखाडे,सचिन पा.नेवारे यासह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते..