Home latest News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हिराबेन मोदी यांचं वयाच्या 100 वर्षी वृद्धपकाळाने...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हिराबेन मोदी यांचं वयाच्या 100 वर्षी वृद्धपकाळाने निधन

72

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हिराबेन मोदी यांचं वयाच्या 100 वर्षी वृद्धपकाळाने निधन

हिरामण गोरेगावकर

३० डिसेंबर, अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वयाच्या 100 व्या वर्षी उद्धापकालाने निधन झालं. हिरबेन यांना चार दिवसापूर्वी स्वसणाचा त्रास झाल्याने त्यांना अहमदाबाद येते रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत , दोन दिवसापूर्वीच पंतप्रधानांनी रुग्णालयात जाऊन आपल्या मातोश्रींची विचारपूस केली होती , वृद्धापकाळा मूळ त्यांची प्रकृती साथ न दिल्याने अखेर काल पहाटे त्यांचं निधन झालं .