Home latest News सहिल वाघाडेच्या कूटूंबीयांना भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत

सहिल वाघाडेच्या कूटूंबीयांना भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत

87

सहिल वाघाडेच्या कूटूंबीयांना भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत

सहिल वाघाडेच्या कूटूंबीयांना भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत

शरद कुकुडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो.न.9518727596

तोहगाव : – या परिसरातील पीके पुरात नष्ट झाले त्या पुरग्रस्त भागची पाहणी करण्यास आलेले कोंडया महाराज देवस्थान कमेटिचे अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य अमर बोड्लावार आले असता येथील साहिल वाघाड़े या मृत पावलेल्या व पुरामुळे उपचार न झालेल्या साहीलच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यास त्यांच्या घरी जावून सांत्वन केले व दहा हजार रुपये चा पॉकेट भेट दिला व शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
त्यावेळी तिथे श्री किशोरजी कासनगोट्टूवार, बालू गरपल्लीवार, अभिनव उत्तरवार, अतूल बूक्कावार, योगेश खामनकर ,संदिप बूक्कावार,हंसराज पेद्दीवार ,निलकंठ मत्ते, संदिप मोरे,व तोहगाव चे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.