Home latest News कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात महाराष्ट्र सरकारची मतदान करण्या बद्दल जनजागृती मोहीम 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात महाराष्ट्र सरकारची मतदान करण्या बद्दल जनजागृती मोहीम 

114

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात महाराष्ट्र सरकारची मतदान करण्या बद्दल जनजागृती मोहीम 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात महाराष्ट्र सरकारची मतदान करण्या बद्दल जनजागृती मोहीम 

कल्याण डोंबिवली हिरामण गोरेगावकर

मुंबई :- सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने मतदान जनजागृती अभियान हाती घेतल्याचे दिसत आहे .याच उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सध्या जागोजागी जनतेने मतदान कशा प्रकारे करावे यासाठी ठीक ठिकाणी इलेक्शन ओटिंग मशीनचे स्टॉल लावण्यात आले आहेत आणि त्याद्वारे जनतेला मतदान कशा प्रकारे करावे याचे प्रशिक्षण व आपण केलेलं मतदान खरोखर आपल्याच उमेदवारास केलं आहे का याची सुद्धा खात्री करून दिली जाते . यामुळे जनतेच्या मनातील शंका निरसन होऊन जनजागृती करण्यात येत आहे अशा प्रकारचा समन्वय साधून एक अनोखा उपक्रम राबविला जात आहे. या संदर्भात काही नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी ही या उपक्रमाचं स्वागत केले शिवाय जनतेचा ही या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.