जूनी पेंशन योजना लागू करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना निवेदन

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड-आज नागभीड नगरी येथे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आगमन झाले.
त्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटन शाखा नागभीड चा वतीने राज्यातील तमाम nps कर्मचारी बंधु भागिनीना राजस्थान आनी छत्तीसगढ़ प्रमाणे जूनी पेंशन लागू करण्या साठी निवेदन दे्ण्यात आले.
त्या प्रसंगी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्री गुरुदेव पिसे सर, श्री गणेशभाऊ तरवेकर सर उपाध्यक्ष नागभीड नगर परिषद,श्री विलास गजभे सर ,श्री अनिल डांगे संघटक, श्री प्रवीण शेंडे सर,श्री रूपेश शेलघरे , श्री बोरकर सर आणि आदी पदाधिकारी उपस्थित होते .








