Home latest News श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगामाचा शुभारंभ.

श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगामाचा शुभारंभ.

98

श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगामाचा शुभारंभ.

गोपीनाथ मोरे प्रतिनिधी

जालना:- श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना लि, रावसाहेब नगर सिपोरा बाजार, तालुका भोकरदन येथे आज 18 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते व भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला, याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.