Home latest News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धाराशिव येथे अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धाराशिव येथे अभिवादन

124

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धाराशिव येथे अभिवादन

समाधान सरवदे

धाराशिव: 6/12/2025 रोजी धाराशिव येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धाराशिव येथे एक वही एक पेन ही संकल्पना राबवित शालेय पुस्तकांचा संच देऊन अभिवादन करण्यात आले यावेळी मा.चंदनशिवे गुरुजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आठवले पक्षाचे धाराशिव जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ मुन्ना ओहाळ सामाजिक कार्यकर्ते अंगुल माने व अमोल कसबे व समाधान सरवदे आप्पा धावारे आदी उपस्थित होते.