Home latest News श्रद्धेय बाळासाहेब तथा मा. प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा

श्रद्धेय बाळासाहेब तथा मा. प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा

100

श्रद्धेय बाळासाहेब तथा मा. प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सुनील भालेराव

कोपरगाव पोहेगाव प्रतिनिधी

श्रद्धेय बाळासाहेब तथा मा. प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव येथील गोरक्षनाथ मंदिर येथे भिक्षेकरी आणि गरीब गरजूवंत यांना अन्नदान तसेच भिक्षे करू यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संघटक माननीय शरद भाऊ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक अनिल बनसोडे तसेच शहराध्यक्ष विजयराव जाधव सर उपाध्यक्ष संजय कोपरे तालुका महासचिव राजेंद्र मोकळ महिला आघाडीच्या सुनिताताई मनतोडे प्रियाताई खरोटे आरती ताई वाघमारे मुद्राताई जाधव तसेच वंचित बहुजन आघाडीचे इतर अधिकारी पदाधिकारी व भीमसैनिक उपस्थित होते .